Warning: Undefined array key 0 in /home4/houstonmm/public_html/wp-includes/taxonomy.php on line 2306
Happy New Year 2021. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Like every year, we had been waiting to welcome the new year; perhaps with far more hope and expectations than in the past! And I may say, 2020 was such that most of us probably stayed up through midnight to ensure that 2020 finally leaves!
20 साली आपल्याला एक वेगळाच अनुभव आला आहे. वर्ष कधी संपते आहे आणि नवीन वर्ष कधी सुरु होते याची आपण आस लावून बसलो होतो. कुठेतरी मनात शंका पण होती, की येणारे वर्ष तरी सुखदायी असेल का! पण म्हणतात ना, आशा ही माणसाच्या पायातली अशी बेडी आहे की ती पायात असल्यावर तो सुसाट धावू शकतो. आणि आपल्याकडे ती आहेच आहे.
Last year January, we started with Sankranti Celebration. Indeed a great event hosted by new committee to start the year; with ambitious plans for rest of the year.
Sadly, with advent of Corona, life changed rapidly and with very heavy heart, we had to cancel some of the planned events.
गेल्या वर्षाची सुरुवात छान झाली होती; संक्रात , बोरनहाण !
आणि करोनाचे गालबोट लागले. नाही म्हटलं तरी वाताहात सुरु झाली. पण लवकरच सावरलो, एकमेकांना आधार दिला व त्याही परिस्थिती मध्ये आनंदाचे क्षण वेचण्याचा प्रयत्न केला. नवीन काही शिकलो सुद्धा.
But we do not believe in giving up easily. Yes, we did take some time to secure our feet; and the team came up with innovative options!
From May onwards, we started virtual events and what a fantastic variety created! Right from artistic events for dance, music, photography, magic to cooking contests and all! Also, the celebrations for Ganapati, Navaratri; all done virtually. All thru live streaming on FB page.
We rose to the moments of importance and participated in social cause! By joining hands with SEWA International,
• HMM Volunteers participated in making 3,500+ masks.
• HMM members participated in supporting Food Drives.
आपली सामाजिक जाणीव कितपत तीव्र आहे हे सेवा इंटरनॅशनल बरोबर केलेल्या कामाने सिध्द केले. हे सर्व शक्य होऊ शकले, फक्त आपणा सर्वांच्या सहकार्याने. बरोबरच्या लोकांची नव्याने ओळख झाली. वेगवेगळ्या ऑनलाईन कार्यक्रमातून नृत्य, संगीत,रांगोळ्या, छायाचित्रण, पाकक्रिया, अशा विविध क्षेत्रात असलेले प्राविण्य पाहायला मिळाले. असं म्हणतात; ज्या समाजात संगीत, नृत्य आदी कलांच्या आविष्काराला मान असतो तो समाज अतिशय सुसंस्कृत समाज मनाला जातो.
Please help with patience, as we are rebuilding the HMM website to new url.
www.HoustonMaharashtraMandal.org
I am happy to announce that 2020 membership is extended through July 2021. And for members joining now, the membership will run through July 2022.
Wish you all a very happy new year and looking forward to meet you all in person very soon!
अभिमानाची गोष्ट आहे की आपण मोडून गेलो नाही; ताठ कण्याने उभे आहोत.
चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत करु या, नव्या दमाने! नव्या उमेदीने!!