April 19, 2025
8:00 am
Frisco Conference Center
तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही मेळाव्याला यायचं नक्की केलंय.. त्याबद्दल आयोजकांकडून खूप धन्यवाद..!
१९ आणि २० एप्रिल २०२५ रोजी डॅलस येथे होणाऱ्या BMM Texas मैत्री मेळाव्याबद्दल थोडी अधिक माहिती:
आणि हे सगळे एका तिकिटात .. आहे की नाही Bumper Offer ?
टेक्सास.. या राज्याचं ब्रीदवाक्यच “Friendship” आहे. त्या राज्याचे आपण सगळे रहिवासी मिळून BMM Texas मैत्री मेळावा साजरा करूया. नवीन मित्र बनवूया आणि आयुष्यभरासाठीचा सुखद आठवणींचा साठा बरोबर घेऊन जाऊया.
या मेळाव्यासाठी डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाकडून तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण ..!
ह्या मेळाव्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न/शंका असल्यास mec@dfwmm.org ला ई-मेल करा.
To get more details or buying tickets, you should purchase membership. If already member, Please login.